केंद्राने राज्याला 17 लाख लस पुरवणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र हा स्लॉट 15 ते 20 एप्रिल यादरम्यान मिळेल असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्या राज्यातील लसीचा साठा संपल्या नंतर सर्व लस केंद्र बंद ठेवावी लागणार आहेत, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
#RajeshTope #Maharashtra #Coronavirus #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics